Uddhav Thackeray Pachora bike rally: पाचाेऱ्यात बाईक रॅली काढत ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन

Uddhav Thackeray Pachora  bike rally: पाचाेऱ्यात बाईक रॅली काढत ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचोरा येथे सभा होतेय...  पाचोरा हे जळगावपासून ५५ किलोमीटरवर आहे... यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीतील खेड आणि नाशिकमधील मालेगावमध्ये सभा घेतली होती... तिसरी सभा पाचोऱ्यात सभा होतेय... विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही... तर शिंदेंच्या शिवसेनेचे पाच, भाजपचे चार तसेच काँग्रेस - राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभेआधी ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन, मोटरसायकल रॅलीचं आयोजन, पाचोरा, जळगाव-ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola