Jalgao Sarpanch : महिला सरपंचाने उपसरपंचाच्या मुलाला मोबाईल फेकून मारला ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा ग्रामपंचायत बैठकीत जोरदार गोंधळ झाला. महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी रागाच्या भरात महिला सरपंचांनी महिला उपसरपंचांना मोबाईल फेकून मारला.