Jalgaon Banana Crop: जळगावातील हजारो हेक्टरवरील कोळीचं पिक धोक्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजनावरांवरील लम्पी आजारानंतर आता केळीच्या पिकांवर सी. एम. व्ही रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय. या रोगामुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील केळींच पिके धोक्यात आलंय.