Sant Muktai Palkhi : संत मुक्ताईच्या पालखीचं कोथळी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार
abp majha web team
Updated at:
18 Jun 2024 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत मुक्ताईची पालखी आज करणार पंढरपूरकडे प्रस्थान
खानदेशातील एकमेव मानाची पालखी
हजारो वारकरी हे आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे
22 दिवसाचा प्रवास करत ही पालखी 14 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे
संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात राज्यभरातून हजारे वारकरी या पालखीत दाखल होत असतात
Anc खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या पालखी सोहळ्याचे 315 वे हे वर्ष असून खानदेशातील एकमेव मानाची पालखी म्हणून ओळखली जाते मुक्ताईनगर येथून ही पालखी पंढरपूरकडे आज प्रस्थान करणार आहे 22 दिवसाचा प्रवास करत ही पालखी 14 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे मुक्ताई पालखी हे खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळखले जाते