Saat Barachya Batmya 712 : केळी उत्पादकांसाठी Gulabrao Patil 100 कोटींचा प्रस्ताव मांडणार

Continues below advertisement

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापसाच्या प्रश्न्नावर आमचे प्रतिनिधी गणेश लटके यांनी त्यांना बोलत केल. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram