Chandrakant Patil : राज्यपाल यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न : चंद्रकांत पाटील ABPMajha

Continues below advertisement

राज्यपालांच्या (Governor Bhagatsingh Koshyari) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्र देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram