Pravin Patil Jalgaon : आरोपी प्रविण पाटील अटकेत; पाच वर्षांत 20 घरफोड्या केल्याची कबुली
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 03:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravin Patil Jalgaon : आरोपी प्रविण पाटील अटकेत; पाच वर्षांत 20 घरफोड्या केल्याची कबुली पाचोरा तालुक्यात सार्व गावात घरफोडी झाल्या ची घटना घडली होती
या घटनेचा तपास करत असताना या घटनेत जळगाव तालुक्यातील बिलवाडी ग्राम पंचायतनिवडणूक मध्ये उमेदवार राहिलेला प्रवीण पाटील हा संशैत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती,या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रवीण पाटील विरोधात भक्कम पुरावे मिळविण्यात यश मिळविले,चोरीच्या या घटनेत त्याचा सहभाग निश्चित झाल्याचं निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्या नंतर त्याने आपण गेल्या पाच वर्षात तब्बल विस घर फोड्या केल्याची कबुलीदिली असल्याने खळबळ उडाली