Prakash Surve यांच्या मुलाचा अपहरणात सहभाग, Kishor Patil यांची पत्रकाराला शिवीगाळ, कारवाई होणार?

Prakash Surve यांच्या मुलाचा अपहरणात सहभाग, Kishor Patil यांची पत्रकाराला शिवीगाळ, कारवाई होणार? शिंदे गटाचे दोन आमदार अडचणीत  शिंदे गटाचे दोन आमदार अडचणीत  प्रकाश सुर्वे, किशोर पाटलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता खंडणी, अपहरणप्रकरणी प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेवर गुन्हा दाखलविरोधकांची प्रकाश सुर्वेंवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी तर आमदार किशोर पाटील यांनींच मारहाण केल्याचा आरोप जळगावातील पत्रकार संदीप महाजन यांनी केलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola