Jalgoan : मुक्ताईननगरमधील ठाकरे गटाच्या सभेचं व्यासपीठ हटवलं Muktainagar ABP Majha

जळगावच्या मुक्ताईननगरमध्ये ठाकरे गटाच्या महाप्रबोधनी यात्रेला ब्रेक लागलाय... ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारलीय... कालच ठाकरे गटाच्या युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना जळगाव जिल्हाबंदी घालण्यात आली होती... त्यानंतर आता सुषमा अंधारे यांच्या सभेला मुक्ताईनगरमध्ये बंदी घातल्यानंतर चर्चा सुरु झाल्यात.... तर शिंदे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्तिकी एकादशीनिमित्त आज आयोजित केलेल्या महाआरतीला परवानगी नाकारलीय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola