Jalgoan Cotton Issue : कापसाला कमी भाव मिळत असल्यानं विक्री लांबणीवर ABP Majha
जळगाव जिल्हा केळीबरोबरच कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.. कापसाला गेल्या वर्षी तेरा हजाराचा भाव मिळाला होता. मात्र सध्या कापसाला फक्त साडे आठ हजार रुपयांचा दर मिळतोय. भविष्यात जास्त भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवल्याने जिनिंग उद्योगासमोर मोंठं संकट उभं ठाकलंय.