Jalgaon : जळगावात वंचितच्या उमेदवाराचा माघारीचा निर्णय
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 07:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon : जळगावात वंचितच्या उमेदवाराचा माघारीचा निर्णय जळगाव लोकसभा मतदारसंघात वंचिनं उमेदवारी दिलेल्या प्रफुल्ल लोढांची माघार, पक्षानं दुसरा उमेदवार दिला तर त्याचा प्रचार करु अन्यथा मविआच्या करण पवार यांना पाठिंबा देणार, लोढांची भूमिका.