Jalgaon Uddhav Thackeray Sabha : पाचोऱ्यात 23 एप्रिलला ठाकरेंच्या होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी
जळगावच्या पाचोऱ्यात २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.... पाचोऱ्यातील सावा मैदानात ही सभा होणार आहे... ठाकरे गटाकडून या सभेची जय्यत तयारी सुरु आहे.. शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरणासाठी ते पाचोऱ्यात येणार आहेत...
Tags :
Jalgaon Meeting MLA Maidan : Uddhav Thackeray Public Meeting Pachorat April 23 Victory Preparation RO Tatya Patil