Jalgaon Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष, व्यासपीठाची योजना कशी?
उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात सभा होतेय... त्या निमित्ताने सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय.... या सभेसाठी व्यासपीठाची योजना कशी आहे, व्यासपीठावर कोणकोणते नेते असतील याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर कृष्णा केंडे यांनी...