Jalgaon Hanuman Jayanti 2023 : जामनेर तालुक्यातील रोटवडमधली हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लेपन

Continues below advertisement

हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने जळगावमध्ये हनुमान भक्तांच्या मध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.. जामनेर तालुक्यातील रोटवड या गावात हनुमानाची अनोखी मूर्ती आहे.. या मंदिरात असलेली हनुमानाची मूर्ती ही शेंदूर आणि लोण्याच्या पासून बनलेली असल्याची अख्यायका आहे. हनुमान जयंतीच्या मध्यरात्री शेंदूर लेपनची प्रक्रिया केली जाते. रात्रीच्या वेळेसच मंदिर आणि मूर्तीची सजावट करून पहाटेच्या सुमारास या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. पहाटे हनुमान जनमोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram