Jalgaon Crime : शरीर संबंधांला दिला नकार, महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न ABP Majha
Continues below advertisement
शरीर संबंधांना नकार दिल्यानं महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय... जळगावच्या भडगावात ही धक्कदायक घटना घडलीय.. भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे....पीडित महिलेवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement