Jalgaon Krushi Utpanna Bazar Samiti Election : जळगावात अनेक भागात चुरशीच्या लढती
Continues below advertisement
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे... या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत... ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार हे 30 एप्रिलला समजणार आहे... जळगावातून अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे
Continues below advertisement