Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भडगाव बंदचं आवाहन
abp majha web team
Updated at:
05 Aug 2023 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या भडगाव तालुक्यातील गोंडगावात अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यात लपवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं गोंडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळलीय.या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षियांच्या वतीने भडगाव बंदची हाक देण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय.