Gulabrao Patil यांच्या मुखवटे घालून समर्थकांचं पाचोऱ्यात शक्तीप्रदर्शन

Continues below advertisement

Gulabrao Patil यांच्या मुखवटे घालून समर्थकांचं पाचोऱ्यात शक्तीप्रदर्शन 

उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचोरा येथे थोड्याच वेळात सभा होणारे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीतील खेड आणि नाशिकमधील मालेगावमध्ये सभा घेतली होती. तिसरी सभा पाचोऱ्यात सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.. या सभेपूर्वी राजकारण तापलं असून संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्याच चांगलेच शब्दबाण चालले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram