Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊत काय फार मोठे भविष्यकार नाहीत, पुढे खासदार होतील का? स्वत:चं भविष्य तपासावं - गुलाबराव पाटील

Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊत काय फार मोठे भविष्यकार नाहीत, पुढे खासदार होतील का? स्वत:चं भविष्य तपासावं - गुलाबराव पाटील

संजय राऊत काय फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य तपासावं पलगाम सारखा हल्ला झाला असताना मोदी नऊ नऊ तास सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय रावता जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधानावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारख आहे. रायगडचा पालकमंत्री पद गावगुंडांच्या हाती देऊ नये असही म्हणतायत ते ते कोण ठरवणार आहे कोण गुंड आणि कोण संत हे इडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काय भाऊ लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे नाही आता दोन दिवसांमध्ये पैसे येतील आज एम आरयच लोकार्पण जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आज एमआर च या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या प्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा खासदार महोदय आमदार राजू मामा उपस्थित आहेत मला वाटत जळगाव सिव्हिल मध्ये ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत याठिकाणी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये एमआरआय मशीन असेल काही दिवसानंतर आता सिटी स्कॅन मशीन 25 दिवसांमध्ये दाखल होतय मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनच ऑपरेशन करायच आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव मध्ये ज्या आहेत त्या कुठेच नसतील अशा पद्धतीच आमच हॉस्पिटल याठिकाणी तयार झालेल आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola