Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जातील तिथे सगळं संपत- गुलाबराव
Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जिथे जातील तिथे सगळं संपत- गुलाबराव
संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे,जिथे जाईल तिथे सगळे संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे
नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्यासाठी आव्हान देत संजय राऊत जळगाव मधे आले होते,मात्र त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते,एकही आमदार ते पाडू शकले नाहीत,त्यामुळे महानगर पालिका निवडनुकित आता ते काय करतील असा प्रश्च आहे,संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे,ते जिथे जातील तिथे सगळं संपत असल्याची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे