Gold Rate : गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात वाढ , सोन्याचा दर 63 हजार 300 वर पोहचला
गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं असून गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा सातशे रुपयांची वाढ सोन्याचे दर जीएसटी सह ६३, ३०० इतक्या विक्रमी उंची पातळीवर जाऊन पोहोचली आहे