Girish Mahajan interview by Avadhoot Gupte : अवधूत गुप्ते यांचे प्रश्न, गिरीश महाजन यांची उत्तरं

Continues below advertisement

मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेर येथे भाऊबीज निमित्त प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अवधूत गुप्त यांनी गिरीश महाजन यांची मुलाखती घेतली. या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. व आपला आज पर्यंतचा राजकीय प्रवास मंत्री गिरीश महाजन यांनी उलगडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram