Eknath Shinde Full : गोमुत्र शिंपडण्या इतकेच शिल्लक राहिलेत, एकनाथ शिंदेचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Continues below advertisement

CM Eknath Shinde : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारल आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)  यांनी आज जळगावात (Jalgaon) राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) सडकून टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram