Eknath Khadse on Gulabrao Patil : खडसे परिवार होता म्हणून दूध संघ जिवंत - एकनाथ खडसे

Continues below advertisement

Eknath Khadse on Gulabrao Patil : एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बंद दरवाजा बैठक सुरू असून यात निवडणुकीतील उमेदवाराची अर्ज , माघारी, उमेदवारीचा निर्णय. तसेच उमेदवारांना विजयी करण्यासंदर्भातील रणनिती ठरविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram