Jalgaon #Corona जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर तब्बल 8% जळगावच्या आरोग्य व्यवस्थेचं पोस्टमार्टम!

Continues below advertisement

गेल्या 12 दिवसांमध्ये जळगावमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढले. दोन एप्रिलला इथं पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंत कोरोना बधितांची संख्या 31 होती. पुढच्या एका महिन्यात ही संख्या 738 वर गेली मात्र, आता जी स्थिती आहे ती अत्यंत भयावह आहे. या महिन्याअखेर इथली स्थिती आणखी वाईट होण्याची भीती निर्माण झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram