CM Eknath Shinde : गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
CM Eknath Shinde : गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
CM Eknath Shinde on Gulabrao Patil: शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतील एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काही आमदारांसह बंड केला आणि शिवसेनेत दोन गट पडले. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) कायम आहे. बंडानं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं.