Jalgaon : जळगाव जिल्हा बँकेच्या निकालावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन याच्यात आरोप प्रत्यारोप
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मविआमध्ये बंडखोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी केलाय. तर मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर निशाणा साधलाय..