Jaipur मध्ये गहलोत सरकारविरोधात भाजपचं आंदोलन,लम्पीमुळे गायींचा मृत्यू राजस्थानात राजकारण :ABP Majha
गायींमधील लम्पी रोगामुळे राजस्थानात राजकीय वातावरणही तापू लागलंय.. जयपूरमध्ये गहलोत सरकारविरोधात भाजपनं आंदोलन केलं. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.