Maharashtra : Ajit Pawarयांच्या बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर Income Taxचा छापा
अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कोल्हापूर येथील मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर व घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाचे चार अधिकारी त्यांच्या कार्यालयाची तपासणी करत आहेत. आता पर्यंत या पडताळनीत काय सापडलं हे अद्याप समोर आलं नाहीए. मुख्य म्हणजे स्थानिक पोलिसांना या छाप्याबद्दल कोणती ही माहिती न्हवती व आयकर विभागासोबत CRPFच्या काही जवांनाचा बंदोबस्त आहे.