Co-WIN App मधील तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी दुसऱ्या डोसपासून दूर, लसीकरणाला अद्यापही अल्प प्रतिसाद

Continues below advertisement
मुंबईत कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय. दुसरा डोस घेण्याच्या पहिल्या दिवशी मुंबईत केवळ ७१ जणांनी डोस घेतला. तर दुसऱ्या दिवशी २१२ जणांनी दुसरा डोस घेतला. कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळवण्यात अडचण येतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram