ISRO PSLV C49 | चीन-पाकसारख्या कुरापतखोर देशांवर आता भारताची अवकाशातून नजर | Observation Satellite

Continues below advertisement

श्रीहरिकोटा: या वर्षीच्या आपल्या पहिल्या उपग्रहाचे इस्त्रोकडून उद्या प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी इस्त्रो 7 नोव्हेंबर रोजी 'EOS-01' अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाचे PSLV-C49 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळानुसार हे प्रक्षेपण 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. यासाठीचा काउंटडाऊन शुक्रवारी दुपारी 1 वाजून 2 मिनिटांनी सुरु झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram