कृपाशंकर सिंह राजकारणात पुन्हा सक्रीय? काँग्रेस सोडली, भाजपशी जवळीक, आता कोणता संकल्प?

काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी परिश्रम संघटनेची स्थापना केली असून मुंबईत संकल्पयात्रा सुरु केलीय. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सगळेच राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी आपआपली ताकद दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर गेली काही वर्षे राजकारणापासून काहीसे दूर असलेले कृपाशंकर सिंह पुन्हा सक्रिय झालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola