BJP & Facebook | भारतातील फेसबुक आणि भाजपचे लागेबंधे? फेसबुक-व्हॉट्सअॅप भाजपच्या ताब्यात? Special Report

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्राचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप लावले आहे. या दोन्ही संघटना भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप  कंट्रोल करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी ट्वीटवर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.

राहुल गांधी यांनी जी बातमी शेअर केली त्यात रोहिंग्या मुसलमानांबाबतीत भाजप नेता टी. राजा सिंह यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. रिपोर्टनुसार टी राजा सिंह यांचं वक्तव्य फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करत होते, मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचं फेसबुकवर अजूनही अकाउंट आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola