International Marathon in Kargil:सरहद संस्थेकडून कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन:ABP Majha

सरहद संस्थेकडून कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय... कारगील मॅरेथॉनचं हे पाचवं वर्ष आहे.. कारगिल परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देश आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola