Gram Panchayat Election Result 2022 : पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवड, कोण गुलाल उधळणार?

१६ जिल्ह्यांमधील ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काल या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.  ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून ५४७ ग्रामपंचायतींमध्ये विजयाचा गुलाल कोण उडवतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, शिवाजीराव आढळराव, अशोक चव्हाण अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola