Indian Navy Day : भारतीय नौदलच्या गौरवाचा दिन

आज नौदल दिन आहे.. त्यानिमित्याने वेस्टर्न नेव्हल कमांडकडून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या समोर खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.. यामध्ये भारतीय नौदलाच्या बँडचा नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा,  नौदलाच्या हेलिकॉप्टरचा ओप डेमो, सी कॅडेट कॉर्प्स आणि किलर्स स्क्वॅड्रनच्या कवायती  कार्यक्रम सुरु आहेत... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola