Zika Virus: कोरोनानंतर केरळमध्ये झिका विषाणुची एन्ट्री; तिरुवनंतपुरममध्ये गर्भवती महिलेला लागण
Continues below advertisement
देशात कोरोनापाठोपाठ नवं संकट डोकं वर काढतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यात झिका विषाणूचा शिरकाव झाला आहे. एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त इतर 13 संशयिक रुग्णही आढळून आले आहेत.
Continues below advertisement