Zakir Naik : झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर पाच वर्षांसाठी बंदी

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला केंद्र सरकारने दणका दिलाय... चिथावणीखोर भाषणं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं सांगत केंद्र सरकारने इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे..झाकीर नाईक तरुणांचं जबरदस्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यास प्रोत्साहन देत आहे. तसंच आत्मघाती बॉम्बस्फोटांचं समर्थन करत आहे. यासह हिंदू देव आणि इतर धर्मांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या करत आहे. जे इतर धर्मांसाठी अपमानास्पद असल्याचं गृहमंत्रालयाने अधिसूचनेद्वारे म्हटलंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola