Zakir Naik: झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारकडून बंदी ABP Majha

Continues below advertisement

इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला केंद्र सरकारनं मोठा धक्का दिलाय...झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारनं बंदी घातलीय..यूएपीए कायद्यांतर्गत ही बंदी घालण्यात आलीय..केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केलीय.देशाच्या सुरक्षेला प्रतिकूल असणाऱ्या अनेक कृत्यांमध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन सहभागी आहे..त्यामुळं देशातील शांतता भंग होऊ शकते, सांप्रदायिक सद्भाव बिघडू शकतो असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे...त्यामुळं यूएपीए कायद्यांतर्गत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram