CDS Bipin Rawat Death News : बेस्ट कॅडेट ते लष्करप्रमुख... सीडीएस जनरल बिपीन रावत यांची कारकीर्द
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.