Petrol Prices Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणार? ABP Majha
Continues below advertisement
५ राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.... रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत... मात्र भारतात जवळपास १२० दिवसांपासून तेलाच्या किंमती स्थिर आहेत... त्यामुळे होणाऱ्या तेल कंपनींच्या नुकसान भरपाईसाठी १२ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे गरजेचं आहे... असा दावा आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात केला आहे...
Continues below advertisement