Covid 19 Preventive Vaccine : केंद्राने मंजुरी दिल्यास भारताला चौथी लस मिळणार?

Continues below advertisement

Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. ऑगस्ट महिन्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 44,643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 464 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 41,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram