Majha Vishesh | सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी सीबीआयची मागणी का? रिया विरुद्ध सुशांतचे पालक हे चित्र का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा विषय अजूनही चर्चेत आहे, रोज यात काहीना काही नवी अपडेट येत आहे आणि त्यात अनेकांकडून याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. हा विषय आता फक्त एका सेलिब्रिटीच्या आत्महत्येपुरता राहिलेला नसून याच तीन सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बिहार सरकारचासुद्धा समावेश झाला आहे.