PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी 12 मंत्र्यांना राजीनामा का द्यावा लागला?
Continues below advertisement
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. एकूण 43 नव्या मंत्र्यांनी आज शपथ घेतली. सर्व मंत्र्यांचं खातेवाटपही झालं आहे. मात्र काही मंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना तो द्यावा लागला. तर 12 विद्यमान मंत्र्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र 12 मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा लागला? काय आहेत त्याची कारणे पाहुयात.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Cabinet Reshuffle Narayan Rane Cabinet Expansion Modi Cabinet Cabinet Ministers PM Modi Cabinet Expansion PM Modi Cabinet Modi Cabinet Expansion 2021 Cabinet Reshuffle Today Modi Cabinet Expansion 2021 Latest News Modi Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Expansion 2021 PM Modi New Cabinet PM Modi Cabinet Change Modi New Cabinet Thawar Chand Gehlot Modi Cabinet Expansion 2021 Cabinet Reshuffle Anupriya