
G20 Meeting in India : G-20 ला कोण कोण अनुपस्थित? जाणून घ्या
Continues below advertisement
दिल्ली... भारताची राजधानी... देशभरातील दिग्गज नेत्यांचा दिल्लीत वावर असतो... मात्र आता जगभरातील अनेक दिग्गज दिल्लीत येणार आहेत... निमित्त आहे जी-२० परिषदेचं... त्यामुळे दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला लॉकडाऊनसारखी परिस्थिती होईल का?, नेमकं काय चालू आणि काय बंद राहणारेय? असे प्रश्न लोकांना पडलेयत...
Continues below advertisement