Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदी कोण बाजी मारणार ?
सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपच्या ट्रोलर्स टोळीने भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल लोणीकरांचे वडील बबनराव लोणीकर हे काय करतात?, हा प्रश्न आपल्या नेतृत्वाला विचारला पाहीजे असा सवाल महाराष्ट्र युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोकेंनी केलाय. काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे हे सांगणाऱ्यांनी आधी भाजपमध्ये असणारी सर्वाधिक घराणेशाही पहावी असा टोला ढोकेंनी भाजपला लगावलाय. ते अकोला येथे बोलत होतेय.