Gujrat Election 2022 : गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची फौज गुजरामध्ये दाखल. मुंबईतील भाजपचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण बारा आमदारांचा समावेश
Tags :
Army Gujarat BJP MLA Elections Mumbai BJP Maharashtra Yogesh Sagar Campaigning State Vice President Sunil Karjatakar