Monkeypox Special Report : मंकीपॉक्स आजार काय आहे ? हा कोणाला होतो आणि याची लक्षणं काय?
Continues below advertisement
Monkeypox Special Report : कोरोनातून आपण आत्ता कुठे बाहेर पडून मोकळा श्वास घेत आहोत. तोच आता मंकीपॉक्स या आजाराने डोकं वर काढलं. मंकीपॉक्स हा 75 देशात 16 ते 17 हजार लोकांना झाल्याचं समोर आलं.. याच आजाराने आपल्या देशातही शिरकाव केला आहे.. हाच मंकीपॉक्स आजार काय आहे ? हा प्रामुख्याने हा कोणाला होतो आणि याची लक्षणं काय पाहुया
Continues below advertisement