Punjab : हिंदी सिनेमातील प्रसिद्ध पदार्थ 'मक्के दी रोटी, सरसो का साग' म्हणजे नेमकं काय? Special Report

'मक्के दी रोटी, सरसो का साग..' आपण हे फक्त हिंदी सिनेमातच ऐकलंय. महाराष्ट्रात हा पदार्थ सहसा उपलब्ध नसतो. त्यामुळे पंजाबमध्ये येणारा प्रत्येकजण ढाब्यावर सरसों का सागची ऑर्डर देतोच. पण हा सरसो शेतातून नेमका कसा काढला जातो. नंतर त्याची भाजी कशी बनवली जाते. हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर थेट पंजाबच्या घुमान गावातल्या एका शेतात पोहोचलेत. पाहुयात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola