Flex Fuel Engine : फ्लेक्स फ्यूएल इंजिन म्हणजे काय? स्वस्तात मिळणार का इंधन ? Web Exclusive

Continues below advertisement

येत्या काही महिन्यांत देशात फ्लेक्स फ्युएलचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यादृष्टीने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केलीए आणि इथेनॉलपासून इंधन बनवण्यावर भर दिला जातोय. या इंजिनची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास इथेनॉलचा वापर वाढून सध्याच्या पेट्रोल, डिझेल इंजिनावरचा भार कमी होण्याचा अंदाज आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola